‘तेरे मेरे सपने’ विवाहपूर्व संवाद व समुपदेशन केंद्र (PMCC) – पुण्यनगरीत प्रसिद्ध

‘तेरे मेरे सपने’ विवाहपूर्व संवाद व समुपदेशन केंद्र (PMCC) – पुण्यनगरीत प्रसिद्ध

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) यांच्या मार्गदर्शनाखाली बिलीफ्स संस्था (BELIEFS) यांच्या माध्यमातून नाशिक येथे ‘तेरे मेरे सपने’ विवाहपूर्व संवाद आणि समुपदेशन केंद्र (PMCC) सुरू करण्यात आले.

या उपक्रमाची दखल घेत दैनिक पुण्यनगरी (नाशिक आवृत्ती) मध्ये 23 जानेवारी 2026 रोजी सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली. बातमीची लिंक खाली :-

Scroll to Top