संस्थांच्या स्वायत्ततेचा संघर्ष
विक्रम आणि वेताळ चर्चा
सामाजिक विकास क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था केवळ निधीवर चालणाऱ्या यंत्रणा नसून त्या समुदायाच्या गरजा, स्थानिक ज्ञान आणि सामाजिक उद्दिष्टांवर आधारित असतात.
ही पुस्तिका विविध प्रकारच्या संस्थांची रचना, कार्यपद्धती आणि स्वायत्ततेचे महत्त्व समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. स्वयं-सहायता गट (SHGs), समुदाय आधारित संस्था (CBOs), स्वयंसेवी संस्था (NGOs), ट्रस्ट, सोसायटी आणि इतर सामाजिक संस्थांच्या भूमिकेवर या पुस्तिकेत चर्चा करण्यात आली आहे.
विक्रम आणि वेताळ या कथाशैलीच्या माध्यमातून संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत स्वायत्तता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार मांडण्यात आले आहेत.
ही पुस्तिका सामाजिक संस्था, विकास क्षेत्रातील कार्यकर्ते, देणगीदार संस्था आणि समुदाय नेतृत्वासाठी एक चिंतनात्मक संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त ठरू शकते.
Author: Laxmikant Jadhav, Founder – BELIEFS
This publication reflects the experiences, reflections and learning emerging from grassroots work and continuous engagement with the development sector.
