“नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण…”

नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण उत्तम प्रतीचे आणि कीड-रोग प्रतिरोधक बियाणेच उपलब्ध नसणे हे आहे.
ग्रामीण भागात पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन होत असले तरी व्यावसायिक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्धता कमी असल्याने अनेक शेतकरी ही पिके टाळतात.
या समस्येकडे लक्ष वेधताना लक्ष्मीकांत जाधव, Better Livelihood and Education through Fundamental Studies (BELIEFS), नाशिक यांनी म्हटलं की – “जर राज्य सरकारने स्थानिक स्तरावर उत्तम बियाण्यांचे उत्पादन आणि वितरण सुनिश्चित केलं, तर नागली-वरई ही दोन्ही पिकं पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रमुख पसंतीत येऊ शकतात.”
🔗 संपूर्ण बातमी वाचा:
https://epunyanagari.com//editionpage.php?edn=Smart%20Nashik&date=2023-05-30&edid=PNAGARI_NAS&pid=PNAGARI_NS&issueid=PNAGARI_NAS_20240408&pn=1#Page/2