आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले

आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले.
परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी हिरिरीने पुढे आलेल्या प्रशासकीय यंत्रणेला
रोहयोअंतर्गत मजुरांनी केलेली श्रमाची मागणी आणि त्याचे मोल कळले आहे का?
ते कळलेले नाही — आणि तसा आजवरचा अनुभवही नाही.
त्याचाच हा लेखाजोखा…
📰 लेखक: लक्ष्मीकांत जाधव
🗞️ प्रकाशन: दिव्य मराठी
🔗 वाचा संपूर्ण लेख येथे: https://divya-m.in/lTUhidU057