बेपर्वाईला दणका October 13, 2025 / By Laxmikant Jadhav बेरोजगार भत्त्यापोटी मजुरांना एक लाख रुपये देण्याचे आदेश.संबंधित मजूरांना देय असलेली बेरोजगार भत्ता रक्कम एक लाख ३ हजार ४३९ रुपये .लक्ष्मीकांत जाधव यांचे प्रयत्नांची दखल महाराष्ट्र टाईम्स मध्ये.https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/untidy-bump/articleshow/65875758.cms