News and stories
Efforts of ‘Beliefs’ organization for small and marginal farmers of Millets. Improved varieties and practices of Ragi (Nagali, Nachani) and Varai are being successfully delivered to the tribal farmers.
https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/mahabeej-promotes-production-of-finger-millet-seeds-among-tribals/articleshow/100980108.cms?from=mdr
ग्रामीण भागात उपजीविकेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे शेती. आदिवासी भागात नागली व वरई आणि भात हे मुख्य पिके. मागील काही वर्षात नागली व व वरई या पौष्टिक तृनाधान्यातील नागली पिक अचानकपणे नष्ट होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त बिलीफ्स संस्थेच्या वतीने महाबीज कंपनीच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उपजीविकेत वाढ होण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याचा एक छोटासा प्रयत्न .
https://www.deshdoot.com/breaking-news/tribal-farmers-will-make-seeds-of-nagli-and-varai
नागली व वरई पिकाचे क्षेत्र कमी होण्याचे मुख्य कारण उत्तम प्रतीचे व कीड आणी रोगाला बळी न पडणाऱ्या जातीचे बियाणेच उपलब्ध नसणे हे आहे – लक्ष्मीकांत जाधव hthttp://epunyanagari.com/editionpage.php?edn=Smart%20Nashik&date=2023-05-30&edid=PNAGARI_NAS&pid=PNAGARI_NS&issueid=PNAGARI_NAS_20230531&pn=1#Page/2tps://divya-m.in/lTUhidU057
आमिर खानसारखी वलयांकित व्यक्ती दारी आली आणि ग्रामीण-शहरी जनतेला श्रमाचे मोल कळले. परंतु आडमुठेपणा हे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या, तरीही महाश्रमदानाच्या इव्हेंटसाठी हिरिरीने पुढे आलेल्या प्रशासकीय यंत्रणेला रोहयोअंतर्गत मजुरांनी केलेली श्रमाची मागणी आणि त्याचे मोल कळले आहे का? ते कळलेले नाही. तसा आजवरचा अनुभव नाही. त्याचाच हा लेखाजोखा…
लक्ष्मीकांत जाधव यांचा दिव्य मराठी पेपर मधला लेख https://divya-m.in/lTUhidU057
बेपर्वाईला दणका
बेरोजगार भत्त्यापोटी मजुरांना एक लाख रुपये देण्याचे आदेश.संबंधित मजूरांना देय असलेली बेरोजगार भत्ता रक्कम एक लाख ३ हजार ४३९ रुपये .
लक्ष्मीकांत जाधव यांचे प्रयत्नांची दखल महाराष्ट्र टाईम्स मध्ये. https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/untidy-bump/articleshow/65875758.cms