जागृती व्याख्यानमाला – अन्नसुरक्षा कायदा
“जागृती व्याख्यानमाला” या मालिकेतील पहिल्या सत्रात अन्नसुरक्षा कायद्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या सत्रात ग्रामीण भागातील महिलांना व कुटुंबांना या कायद्याचे हक्क, पात्रता आणि अंमलबजावणी प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली. हा व्हिडिओ बिलीफ्स संस्थेच्या जनजागृती उपक्रमाचा एक भाग आहे. जागृती व्याख्यानमाला” या मालिकेतील पहिल्या सत्रात अन्नसुरक्षा कायद्याची माहिती https://www.youtube.com/watch?v=QXqVTS1bUws
जागृती व्याख्यानमाला – अन्नसुरक्षा कायदा Read More »
